Utkarsh High-school students Win medals for their School
उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थी चि. राजवीर विजय चडचणकर इ.7वी याला स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप,पंढरपूर या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळाले , त्याची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. तसेच, कु. रेवा विजय चडचणकर इ. 4 थी तिला या स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळाले आहे.