S.S.C. परीक्षा मार्च २०२२ निकाल जाहीर
उत्कर्ष माध्यामिक विद्यालयाचा सलग ५ वर्षे १००% निकाल.
एकूण ६१ विद्यार्थी उत्तीर्ण.
- ९०% पेक्षा जास्त गुण असणारे ३१ विद्यार्थी.
- ८०% पेक्षा अधिक गुण असणारे १८ विद्यार्थी.
- ६०% पेक्षा अधिक गुण असणारे सर्व विद्यार्थी.
यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.
प्रथम क्रमांक – स्वरूप अजय अरबळी. ९७.४०,%
द्वितीय क्रमांक – सुहास आप्पासो नवले-९६.२०%, वैष्णवी विजय काशीद – ९६.२०%
तृतीय क्रमांक – श्रेयस श्रीराम शिंदे ९६%, अनुश्री अजित शेंडे ९६%
चतुर्थ क्रमांक – सायली दत्तात्रय ढोले ९५.६०%
पाचवा क्रमांक – श्रद्धा अशोक भोसले.९५.४०%