दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताचा ७५ वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.

उत्कर्ष विद्यालयात मागील वर्षी इ. 5 वी च्या स्कॉलरशिप मध्ये पहिल्या आलेल्या ओम पडळकर या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.