उत्कर्ष विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

उत्कर्ष विद्यालयातील इ. 5 वी आणि इ. आठवी तील शिष्यवृत्ती पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसिद्ध कवयित्री श्रीमती संजीवनी बोकील व संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

इयत्ता पाचवी

  1. ओम पांडुरंग पडळकर  – (राज्यात 10 वा,जिल्ह्यात तिसरा)
  2. श्रवण अमर वस्त्रद  – (जिल्ह्यात ३१वा)
  3. शार्दुल नामदेव वसेकर – (जिल्ह्यात 40वा)
  4. केदार शरदचंद्र  पवार – (जिल्ह्यात १९६)
  5. सोहम सचिन पाटणे  – (जिल्ह्यात २२६)
  6. आयुष प्रमोद डोईफोडे  – (जिल्ह्यात२३५)

(२१ विद्यार्थ्यांपैकी  १६ पात्र. व ६ शिष्यवृत्तीधारक)

इयत्ता आठवी

  1. प्रतिक्षा फुले  – (जिल्ह्यात ११ वी)
  2. मधुरा पैलवान – (जिल्ह्यात  ५७ वी)

(२० पैकी  ९ पात्र.)

उत्कर्ष विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश.